धांद्रीचा राजा तसेच सोयगाव मालेगाव परिसरात गणरायाचे जल्लोषात आगमन प्रतिष्ठापना
बागलाण :- धांद्रीच्या राजाच वाजत गाजत आगमन, तसेच सोयगाव मालेगाव परीसरातील सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनेही गणपती बाप्पा चे ढोलताशाच्या डिजेच्या तालावर वाजत गाजत नाचत ग्रामस्थांच्या वतीने स्वागत गणरायाची स्थापना करण्यात आली.यावेळी सह्याद्री मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य यांच्यासह परीसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धांद्रीच्या राज्याचेही जल्लोषात स्वागत करण्यात आले.याप्रसंगी नागरिक विविध संस्थांचे पदाधिकारी आबालवृद्ध महिलांसह मोठ्या प्रमाणात धांद्री गावातील नागरीक यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment