महिला दिनानिमित्त मुलींसाठी विवाहसंस्थेत मोफत नावनोंदणी



नाशिक :- नाशिक जिल्ह्यातील ३६ वर्षांपासून कार्यरत असलेली सुप्रसिद्ध विवाहसंस्था पुर्णविराम विवाहसंस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मुलींसाठी विवाह नोंदणीत विशेष सवलत देण्यात येत आहे. मुलींसाठी मोफत नावनोंदणी ८ मार्च ते १८ मार्च २०२४ पर्यंत मुलींसाठी मोफत नावनोंदणी वैध राहील. सर्व प्रकारच्या जाती- धर्माच्या मुलींना ही नावनोंदणी करता येईल. ह्यासाठी पुर्णविराम विवाहसंस्थेचे संचालक श्री. विजय खैरे मो. 9325224586 ह्यावर संपर्क साधावा किंवा पुर्णविराम संस्था , सपट चहासमोर, मेन रोड , नाशिक येथे प्रत्यक्ष भेटण्याचे आवाहन विजय खैरे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी