त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात एलएडी वाॅल स्क्रीन बसवण्यात आले
त्रंबकेश्वर :- भारतीय स्टेट बैंक सौजन्याने श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट मार्फत
Dgmराजीव सौरभ Agm सत्य प्रकाश झा यांच्या प्रमुख उपस्थितित आर एम झवर साहेब ,ब्रांच मैनेजर विकास सिंग यांच्या सहकार्याने गर्भगृहातील थेट प्रक्षेपण तसेच विविध सूचना,पालखी सोहळा,त्र्यंबकेश्वर ची डॉक्युमेंट्री आदि सुविधा भाविकांना बघण्यासाठी व दर्शनासाठी साडे आठ बाय साडे दहा फुटच्या ३ अद्यावत उन्हात सुद्धा दिसणाऱ्या एल ई डी वॉल स्क्रीन कुशावर्त चौक ,जव्हार फाटा तसेच मंदिर सभामंडप येथे विश्वस्त रुपाली भूतडा, व स्वप्नील शेलार, यांच्या विशेष प्रयत्नाने सीएसआर फंडातून बसविण्यात आल्या आहेत.
स्पेक्ट्रम इंफ्रास्ट्रक्चर तर्फे ओंकार कोथमीरे, यांनी हे काम अतिशय कमी कालावधीत केले आहे.
त्या प्रसंगी देवस्थान अध्यक्ष नितीन जीवने,सचिन श्रीया देओचक्के, विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल,मनोज थेटे,पुरुषोत्तम कडलग, कैलास घुले उपस्थित होते.
Comments
Post a Comment