मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
नाशिक :- मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी,मुख्य लेखापरीक्षक प्रतिभा मोरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमास उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर,श्रीकांत पवार,नितीन नेर,अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत,उद्यान,वित्त व लेखाधिकारी दत्तात्रय पाथरूट, वैद्यकीय अधीक्षक तानाजी चव्हाण, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी,अनिल गायकवाड,संजय अडेसरा, उद्यान अधीक्षक विवेक भदाणे,विभागीय अधिकारी सुनीता कुमावत,जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद,प्रशासन अधीक्षक रमेश बहिरम,मंगेश नवले,नितीन गंभीरे,दिपक पुरी,संजय पटेल,महेंद्र विभांडिक,जयश्री गांगुर्डे,सोनल पवार, सुनिता बच्छाव, सुषमा उबाळे ,प्रतीक्षा शेजवळ, ललिता बागुल, अनिता पाटोळे, लीना झनकर, ज्योती जयस्वाल, सुनिता दळवी, रश्मी जाधव, भाग्यश्री कानडे, चैताली वलवे, सुलभा कुलकर्णी, उज्वला गीते,गौरव वझरे,आशिष अहिरराव,
सागर पिठे,सुजित देशमुख,यश बारगजे,विश्वास जोगी आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment