श्रामणेर संघा च्या मंगल मैत्री ने कोर्णाक नगर,नाशिक नगरी झाली धम्ममय



ना.रोड :- दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया(भारतीय बौद्ध महासभा)नाशिक जिल्हा(पश्चिम)अंतर्गत नाशिक तालुका शाखा यांचे विद्यमाने,तथागत बुद्ध विहार.उपासिका महिला संस्था. मंगलमुर्ती नगर.जेल रोड.नाशिक रोड येथे.प्रजासत्ताक दिना निमित्त आयोजित,भारतीय बौद्ध महासभा. राष्ट्रीय भिक्खु संघाचे कोषाध्यक्ष.पुज्य, भन्ते,बी सुमेध बोधी यांच्या पवित्र श्रामणेर संघाचे भव्य स्वागत.सुगंधी पुष्प वर्षात मंगलमय वातावरणात. नांदूर नाका नाशिक रोड ते कोर्णाक नगर नाशिक परिसरात.श्रद्धावान उपासक / उपासिका डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कोर्णाक नगर.त्रीरश्मी प्रबोधन संघ महिला मंडळ.यांनी श्रामणेर संघा चे पदकमलांन वर सुगंधी पुष्प वर्षाव करुन,श्रामणेर संघाचे,श्रध्दपूर्वक भव्य स्वागत.रविवार दिनांक.- 21 जानेवारी 2024 रोजी करण्यात आले.कोर्णाक नगर नाशिक येथील,त्रीरश्मी बुद्ध विहारात.तथागत भगवान बुद्ध. बोधीसत्व,डॉ.बाबासाहेब आंबेडकर. महामानवांचे प्रतिमांचे,पुष्प पुजन, मेनबत्ती,आगर बत्ती,प्रज्वलीत करून, श्रद्धापूर्वक,पुजन करण्यात आले. पुज्य,भन्ते,बी सुमेध बोधी.यांनी उपासक / उपासिका यांना.त्रीसरण पंचशील,बुध्द पुजा,भीम स्मरण,भीम स्तुती गाथा देऊन धम्म देसना दिली व प्रमुख केंद्रीय शिक्षक.आद.- बी.एल. सावंत.गुरुजी यांनी.धम्म प्रबोधन केले. कोर्णाक नगर येथील,श्रद्धावान उपासक / उपासिका यांनी.पवित्र श्रामणेर संघास.सुग्रास भोजन दान देऊन पुण्य कर्म केले.श्रध्दावान उपासक / उपासिका यांना पवित्र श्रामणेर संघाने आशिर्वाद दिला. श्रामणेर संघाने दिलेल्या मंगल मैत्री ने कोर्णाक नगर नाशिक नगरी परिसर झाला धम्ममय झाला होता.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन