राजेंद्र करमासे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - नितीन ठाकरे
नाशिक :- जय जय श्रीराम, नाशिक आमचे मित्र भाजपा नाशिक शहर कार्यकारिणी सदस्य, शिंपी समाजाचे शहर उपाध्यक्ष, राजलक्ष्मी बँकेत बँक मॅनेजर तसेच आझाद चौक दुर्गावतार ट्रस्टी व काजीपूरा येथिल प्रसिद्ध श्री नामदेव विठ्ठल मंदिर विश्वस्त पदावर असलेले आमचे मित्र श्री राजेंद्र करमासे यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा , आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवो, नितीन एकनाथ ठाकरे
Comments
Post a Comment