कृष्णनगर ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिन साजरा
इगतपुरी :- ग्रामपंचायत कृष्णनगर येथे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत पंचात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा,यावेळी ग्रामपंचायत सदस्य अशोक पांडू जाधव यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात केली,प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण,ध्वजपुजन करण्यात आले.ग्रामस्थ शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा