शिवगोरक्ष योगपीठ संस्थान येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
नाशिक :- शिवगोरक्ष संस्थान येथे मोफत नॅचरोपॅथी आयुर्वेदिक तपासणी व औषधी रविवार दिनांक ०७/०१/२०२३ रोजी सकाळी १० ते ४ यावेळेत अमृतधाम रोड हणुमान नगर आडगाव पोलीस स्टेशन जवळ नाव नोंदणी चौकशी संपर्क - 8888832294
Comments
Post a Comment