आमदार सीमाताई हिरे यांच्या उपस्थितीत सातपूरला महिलांचा पक्षप्रवेश
नाशिक :- नाशिक पश्चिम आमदार सीमाताई हिरे यांच्या उपस्थितीत महिलांना पक्षात प्रवेश देण्यात आला.
पश्चिम विधानसभा मतदार संघात सातपूर मंडलची नुतन कार्यकारिणी जाहीर.सातपूर मंडलच्या अध्यक्षा व माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली.अनेक महिलांनी यावेळी पक्षप्रवेश करून आपला पदभार स्वीकारला.
याप्रसंगी मंडल अध्यक्ष भगवान काकड,रामहरी संभेराव,माधुरी बोलकर,राजेश दराडे,गणेश ठाकूर,रश्मी हिरे,गणेश बोलकर,मनोज तांबे, आरती शिंदे,प्रतिभा देवरे,धनश्री गिरासे, शैलेजा वारके,योगिता देशमुख,जान्हवी तांबे,कल्पना पाटोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment