राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्यावतीने सीएनजी अधिकाऱ्यांची भेट
१) सदर जिल्हा आणि शहरातील किती पंप किती ऑनलाईन झाले, २)शहरासाठी मुबलक गॅस पुरवठा देणे बाबद ३) काही स्कीम असले बाबत ४) शहरात सिएनजी कार केल्यास फायदे काय होतात या बाबत शहरात माहितीसाठी जनजागृती करणे बाबत ५) प्रामुख्याने शहरात व जिल्ह्यात सर्व सिएनजी पंप ऑनलाईन करण्यात यावे आदींसह विषयावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संजय कातकाडे, शहराध्यक्ष संतोष जगताप, नाशिक शहरातील युनियन प्रतिनिधी उपस्थित होते. एम एन जी एल चे नाशिक प्रमुख संदीप श्रीवास्तव,संजय सेन, उपस्थित होते. मनोज ठाकुर, संदिप खैरणार, चेतन पाटील, प्रशांत पुराणिक, राहुल ठाकरे, नाना रावते, सलीम शेख, रवि पाटील योगेश जैन, सौ बोडके, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment