संभाजी ब्रिगेडच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती
नाशिक :- संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित. संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक हिरामण नाना वाघ,नितीन रोठे पाटील अनिल आहेर, जिल्हाप्रमुख शरद लभडे, महिला आघाडी प्रमुख प्रज्ञाताई तुपके जेऊघाले,अण्णाभाऊ साठे जयंती अध्यक्ष नयन शेजवळ संभाजी ब्रिगेड महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ,विकी गायधनी,बळीराम घडवजे,मंदार धिवरे, नितीन काळे, निलेश गायकवाड,राकेश जगताप,कृष्णामोहन राजे,प्रेम भालेराव,गणेश पाटील, सनी मरसाळे, ललित निर्भवने,नितीन सोनगीरे,निलेश पवार,अविनाश दोडके इ कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment