नाशिक रोड विभागात पोलीसांची कारवाई मोठ्या प्रमाणावर गुटखा जप्त
नाशिक : (प्रतिनिधी कृष्णा शिरसाठ) रोड विभागतील लोटस हाॅटेल जवळ लॅम रोड येथील मधुसूदन देविदास चौधरी वय २८ वर्षे यांच्या ताब्यातील लाल रंगाचा छोटा टेम्पो मधून,८७७५६ रुपये किंमतीचा प्रतिबंधीत असलेला सुगंधी सुपारी गुटखा, विक्रीसाठी जवळ बाळगल्याप्रकरणी,गुटखा जप्त करण्यात आला.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव,साहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे,वसंत मोरे, यांच्या मार्गदर्शना प्रमाने सपोनि हेमंत नांगरे, पोलीस हवालदार संजय ताजने, पोलीस हवालदार देवकिसन गायकर, पोलीस नाईक, नितीन भालेराव, रविंद्र दिघे, पोलीस अंमलदार अनिरूद्ध येवले, बाळासाहेब नांद्रे, चंद्रकांत बागडे, भाऊसाहेब कुठे अविनाश फुलपगार आदींच्या पथकाने सदरची कारवाई केली.
Comments
Post a Comment