अर्निका फाऊंडेशन जेष्ठ नागरिकांसाठी काम करणारी संस्था
नाशिक : अर्निका फाउंडेशन नाशिक हि संस्था जेष्ठ नागरिकासाठी काम करते. याच कार्याचा भाग म्हणून ज्येष्ठांचे आर्थिक पुनर्वसन या संकल्पनेतून ज्येष्ठांना देखील आर्थिकदृष्या स्वावलंबी होण्याची संधी मिळावी, हक्काचा निवारा मिळावा आणि त्यांनाही स्वाभिमानाने जगता यावे या हेतूने अर्निका फाउंडेशन नाशिक निराधार निराश्रित ज्येष्ठ नागरिकांसाठी कामाच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करीत आहे. तरी या प्रकल्पाचा भाग होण्यासाठी व यात सामील होण्यासाठी शारिरीक क्षमते प्रमाणे काम करण्याची तयारी असणाऱ्या व वय वर्ष 60 व 60 च्यापुढे असलेल्या निराधार निराश्रीत ज्येष्ठ नागरिकांनी त्वरित संपर्क साधावा संजीवनी आनंदालय नाशिक
हेरंब पुजा रेसिडेन्सी जुन्नरे नगर , बोधले नगर नाशिक पुणे रोड नाशिक
फोन नंबर
7028982912
7972556830
Comments
Post a Comment