छगन भुजबळ यांच्या हस्ते एलाईट प्लास्टिक कॉस्मेटीक सर्जरी सेंटरचे उद्घाटन

नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते  नाशिक शहरातील गंगापूर रोड येथील एलाईट प्लास्टिक कॉस्मेटीक सर्जरी सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ.भारतीताई पवार, आमदार सीमाताई हिरे, माजी खासदार समीर भुजबळ, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, हॉस्पिटलचे संचालक डॉ.विलास बच्छाव व परिवारातील सदस्य  उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी