सिध्देश कदम यांना गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी साकडे
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, यांना गोदावरीचे पवित्र कुंभजल देऊन गोदावरी जलप्रदूषण मुक्त करण्यासाठी गोदामाईचे पावित्र्य जल आपल्या नेत्रुत्वात शुद्ध व्हावे या साठी छत्रपती फाउंडेशन पुरस्कृत गोदावरी जतन व संवर्धन समितीचे अध्यक्ष गणेश कदम व महंत आचार्य पिठाधिश्वर डॅा अनिकेतशास्त्री महाराज यांच्या हस्ते गोदावरी जल देऊन मागणी करण्यात आली
यावेळी गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे पदाधिकारी तुषार भोसले, यश बच्छाव, किशोर वडजे, मंगेश कापसे, दीपक जाधव, संजय बर्वे, दिलीप जोगदंड, सॅमसंग निकाळजे,आदींसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Comments
Post a Comment