वैभव रौंदळ यांची अखिल भारत हिंदू महासभा राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी नियुक्ती




नाशिक :- अखिल भारत हिंन्दू महासभा च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी वैभवराज शिवाजी रौंदळ.याची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष योगेंद्र कुमार वर्मा राष्ट्रीय कार्याध्यक्ष. तसेच राष्ट्रीय संरक्षक. श्री. श्री. 1008 जगतगुरु स्वामी माधवानंद सरस्वती जी महाराज. आचार्य मदन जी महाराज, योगी महंत शिवनाथ जी महाराज, योगी नागनाथ जी महाराज, बाल योगी ऋषिकेश नाथ जी महाराज, योगी दादानाथ जी महाराज _गुरु सुखनाथ जी महाराज, महंत सच्चीदानंद सरस्वती जी महाराज, भावेश पाटील, गोकुळ महाराज ,केतन महाजन, रतन आमले, रवी थेटे, राहुल थेटे, प्रशांत नागरे आदी उपस्थित होते.
राष्ट्र रक्षा,धर्म रक्षा,जीवन रक्षा,राजकारणचे अद्यात्मिकरण,व विश्व एकत्रिकरण हे कार्य करू. असे नवनियुक्त राष्ट्रीय उपाध्यक्ष वैभवराज रौंदळ. यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी