अंतरराष्ट्रीय संत महासभा राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी वैभव रोंदळ
नाशिक :- सामाजिक कार्यकर्ते वैभव शिवाजी रौंदळ,याची अंतरराष्ट्रीय संत महासभा
राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी निवड करण्यात निवड करण्यात आली आहे. या वेळी योगेंद्र वर्मा, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष.राष्ट्रीय संत श्री.श्री. 1008 जगतगुरू स्वामी माधवानंद सरस्वती, महाराज अंतराष्ट्रीय संरक्षक , श्री. श्री. 1008.महा मंडलेश्वर स्वामी माधवानंद गिरी जी महाराज, पशुपतीनाथ, आचार्य मदन जी हरिद्वार, यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.
धर्म रक्षा, गो माता रक्षा, देश रक्षासाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त राष्ट्रीय उपाध्यक्ष वैभव रौंदळ यांनी दिले.रोंदळ यांनी यावेळी तरुणांना आवाहन केले की हिंदू धर्म रक्षण, गोमातेच्या रक्षणसाठी पुढे यावे.
Comments
Post a Comment