भाजप महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदे यांनी बजावला मतदानाचा हक्क
नाशिक :-भाजप महायुतीच्या मध्य नाशिक विधानसभा मतदार संघाच्या उमेदवार देवयानी फरांदे, यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, यावेळी त्यांनी प्रसिद्धी प्रमुख न्यूज शी बोलताना मतदारांचा प्रतिसाद बघता मोठ्या मताधिक्क्याने मी विजयी होत असुन मतदार तिसऱ्यांदा मला विधानसभेत पाठवतील असा विश्वास व्यक्त केला आहे.तसेच लोकशाही बळकट होण्यासाठी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले आहे.
Comments
Post a Comment