देवळाली मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार सरोज अहिरे यांच्या मतदार संघात मतदारांच्या गाठीभेटी


देवळाली :- महायुतीच्या उमेदवार सरोजताई अहिरे गावभेट दौरा ठिक ठिकाणी जल्लोषात स्वागत एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प एकलहरे येथील कामगार बंधू यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्या सोडवण्यासाठी मी नक्की प्रयत्नशील राहीन. यावेळी उपस्थित कामगारांनी सरोज ताई आहेर यांचा सन्मान केला.प्रसंगी महायुतीच्या उमेदवार सरोजा हिरे यांनी मतदारांच्या मोठ्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी