गिरणारे येथे सरोज आहिरे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थितीत भव्य सभा
नाशिक :- गिरणारे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, यांच्या उपस्थितीत प्रचारसभा पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने जनता लाडक्या बहिणी उपस्थित होत्या. यावेळी उमेदवार सरोज अहिरे यांनी देवळाली मतदारसंघातील हा प्रचंड प्रतिसाद आणि प्रेम पाहून आज मन गहिवरून आले आहे. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम देवळाली मतदारसंघातील जनतेच्या सेवेत असेल, असा शब्द यावेळी दिला. प्रसंगी महायुती मित्र पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment