समाधान बागल यांचा समाज रत्न पुरस्काराने गौरव
सोलापूर :- सोलापूर येथे पार पडलेल्या पाचव्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनातील कार्यक्रम प्रसंगी नाशिक मधील अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले कार्यचा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून,प्रबोधनातून सर्वदूर समाजबांधवांन पर्यंत पोहोचवणारे दुर्बल घटकांसाठी काम करणारे प्रहारचे जिल्हा चिटणीस समाधान बागल यांना राज्यस्तरीय समाज भुषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी राज्यभरातून आलेल्या मान्यवरांच्या हस्ते झालेल्या गौरवामुळे समाज कार्य करण्यासाठी उर्जा मिळाल्याचे समाधान बागल यांनी सांगितले.
Comments
Post a Comment