कु.प्रतिक्षा चव्हाण हिचा धांद्री ग्रामस्थांच्या वतीने सत्कार


बागलाण :- धांद्री  येथील कै शरद गोपाळराव चव्हाण,यांची कन्या कुमारी प्रतिक्षा हिने  सार्वजनिक  बांधकाम  विभागाच्या  परीक्षेत यश संपादित केल्याने त्यांची ज्युनियर  इंजिनिअर यापदावर  नियुक्ती  होणार आहे. धांद्री गावातील युवा वर्ग उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्नशील  असुन गावातील  अनेक मुल मुली आज वेगवेगळ्या ठिकाणी शासकीय सेवेत चांगल्या हुद्द्यावर नोकरीवर आहे. 

धांद्री गावाचे नावलौकिक  उज्वल करत  असुन त्यांचाच आदर्श  घेऊन  गावातील मुल मुलीनी  शिक्षण  घेत शासकीय  सेवेतील  परीक्षा दिल्या पाहीजे. आशा भावना सत्कार प्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केल्या कु. प्रतीक्षा हिने मिळवलेल यशही प्रेरणादायी असुन  वडीलांच्या निधनानंतर सुध्दा न डगमगता  
शिक्षण पुर्ण केले परीक्षा देत यशस्वी झाली त्याबद्दल  कु प्रतीक्षा चव्हाण हिचे धांद्री ग्रामस्थांच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात  
आला. प्रसंगी  कु  प्रतीक्षा चव्हाण  हिने  उपस्थित लहान  थोराचे  आभार  मानले अशिर्वाद  घेतले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला