निफाडला स्काउट गाईड आनंद मेळावा उद्घाटन
निफाड :- निफाड तालुक्यातील जनता विद्यालय करंजगाव येथे स्काउट गाईड अंतर्गत मेळावा उद्घाटन सोहळा शालेय समितीचे दत्तात्रय भाउराव दराडे, यांच्या हस्ते व स्काउट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण धोंडु मामा भगुटे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करुन करण्यात आले.याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पावशे,सरपंच नंदुभाऊ निरभवणे, खंडू पाटील, बोडके, नंदु राजोळे, मधुकर कोडेकर, वासुदेव जाधव, भिमराव राजोळे, बबनराव दराडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक राजोळे सर,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आदींसह यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment