सकल मराठा परीवार दिनदर्शिका अनावरन सोहळा संपन्न



नाशिक :- सकल मराठा परिवार नाशिक यांनी तयार केलेल्या २०२५ या वर्षाच्या दिनदर्शिकेचे अनावरण शिवछत्रपति स्मारक, नाशिक रोड या ठिकाणी करण्यात आले.सकल मराठा परिवार नाशिक यांनी तयार केलेल्या २०२५ या वर्षाच्या दिनदर्शिकेचे अनावरण शिवछत्रपति स्मारक, नाशिक रोड या ठिकाणी करण्यात आले.
या प्रसंगी दिनेश नचित, व्हॉईस प्रेसिडेंट - रिजनल हेड ॲक्सिस बँक.नाशिक. शिवाजी हांडोरे अध्यक्ष,शिवजन्मोत्सव सोहळा समिती नाशिक रोड ,जेल रोड अविनाश गायकर,समन्वयक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ नाशिक.तसेच माजी नगरसेवक सुनील अण्णा बोराडे तसेच सकल मराठा परीवार समन्वयक उपस्थितीत होते सकल मराठा परिवार दिनदर्शिकेत इतर दिनदर्शिके प्रमाणे सर्व सण व वारंची माहिती मिळेलच पण त्याच बरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व सारथी सारख्या योजनांची देखील माहिती मिळेल तसेच आपल्या जिल्ह्यातील आपल्या बांधवांच्या व्यवसायाची जाहिरात देखील पहायला मिळेल.दिनदर्शिकेवर सकल मराठा परिवार कशाप्रकारे काम करतो व संगठनेची ध्येय्य धोरणे काय आहेत हे देखील आहे. 


दिनदर्शिकेवर सकल मराठा परिवार ने नाशिक जिल्ह्यात राबविलेल्या काही उपक्रमांची माहिती फोटो द्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे
या प्रसंगी श्री दिनेश नचित,व्हॉईस प्रेसिडेंट - रिजनल हेड ॲक्सिस बँक.नाशिक. शिवाजी हांडोरे अध्यक्ष,शिवजन्मोत्सव सोहळा समिती नाशिक रोड ,जेल रोड अविनाश गायकर,समन्वयक आण्णसाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ नाशिक.तसेच माजी नगरसेवक सुनील बोराडे, तसेच सकल मराठा परीवार समन्वयक खंडू आहेर,आनंद पाटील,सागर सहाणे,नितीन देशमुख ,विकास मेदगे ,शरद दवंडे ,प्रकाश बोराडे,योगेश वरखडे,संजय गोरडे,गौरव जाधव ,प्रवीण शेळके,अभिजीत चव्हाण,अक्षय बरकले,विवेक घोटेकर,सचिन गांगुर्डे,योगेश देशमुख,संजय काळे, डॉक्टर सौरभ पाटील,चेतन लोखंडे,प्रवीण देशमुख ,शुभम उशीर योगेश मुळाने,दिनू मेदगे,संतोष बोलधने,प्रमोद घोलप,रवी मुठाळ सिंधुताई पगार,ज्योती गोडसे ,स्नेहल चौधरी ,स्नेहा चव्हान उपस्थितीत होते.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला