आदिवासी अस्मिता महाराष्ट्र राज्य संघटना,डहाणू तालुका अध्यक्षपदी यशवंत गडग यांची नियुक्ती
पालघर :- आदिवासी अस्मिता महाराष्ट्र राज्य संघटना पालघर जिल्हाध्यक्ष विलास वांगड यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू तालुका अध्यक्ष यशवंत रामा गडग मुक्काम पोस्ट निकणे तालुका डहाणू जिल्हा पालघर यांची नियुक्ती करण्यात आली आहे सदर नियुक्ती पत्र देताना पालघर जिल्हा सचिव किशन चव्हाण आणि राकेश करबट,राजू गणेश गडग,अजय सालकर, मिथुन वरखंडे, डहाणू तालुक्यातील आदिवासी अस्मिता संघटना कार्यकर्ते समाज बांधव उपस्थित होते सर्व डहाणू तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी त्यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment