युवती सेनेच्या वतीने सिटी लिंक व्यवस्थापक यांना निवेदन


नाशिक :- नाशिक महानगर परिवहन महामंडळ(सिटी लिंक) कार्यलयास भेट देऊन जयभवानी रोड येथे दोन बस स्टॉप ची उभारणी  भालेराव मळा,कदम मळा येथे तसेच श्रावण मास निमित्त  नाशिकरोड ते जयभवानी रोड मार्गे  ,द्वारका ,त्र्यंबकेश्वर बस फेरी भाविकांसाठी उपलब्ध करून द्यावी ,याकरिता सिंटिलिंकचे व्यवस्थापक मिंलिद बंड यांना शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने युवतीसेना उपजिल्हाधिकारी सौ.योगिता किरण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.याप्रसंगी व्यवस्थापकांनी चर्चा करण्यात आली. अतुल धोंगडे, शिवा धोंगडे,संकेत औशिकर ,प्रतिक जाचक ,सुर्वणा कांळुगे, घोलप ताई ,पुष्पा वाकचौरे, आदी यावेळी उपस्थित होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी