अरुण दादा शिरोळे अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

अ.नगर : पत्रकार व धनगर समाज उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अरुण दादा शिरोळे यांना यशवंत सेना व जय मल्हार शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था अहिल्या नगर (अहमदनगर) येथे राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली तसेच डॉ प्रा लक्ष्मणराव मतकर,अँड महेश शिंदे, यशवंत सेनेचे विजय तमनर, इंजि डि आर शेंडगे,अध्यक्ष कांतीलाल जारकड,शर्मिला नलावडे, ज्योती उनवने,अजय जाडकर,डॉ धिरज ससाने, बाबासाहेब राशीनकर, प्रमिला शेळके,आदींच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा माऊली सभागुह नगर येथे पार पडला प्रसंगी महिलांना हिरकणी व जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील खंडेराव पाटील, नाशिक, सौ सोनाली पोटे,सातपुर मंच्छीद्रभाऊ बिडगर ,चांदवड आर पी कुवर, मालेगाव समाधान ठोंबरे, मालेगाव, बापु मोरे,देवळा, बारकु ठोंबरे, दावल पगारे, सटाणा आदींना यावेळी सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष कांतीलाल जारकड यांनी केले

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला