येवला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बुथ कमिट्यांची आढावा बैठक संपन्न
येवला : (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार येवला मतदारसंघाची बूथ कमिट्यांची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी स्विय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे,विधानसभा राष्ट्रवादी अध्यक्ष वसंत पवार,तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई,शहर अध्यक्ष दिपक लोणारी,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती किसन धनगे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संजय पगार,युवक शहराध्यक्ष शहा,माजी पंचायत समिती मोहन शेलार,मकरंद सोनवणे,सुनील पैठणकर,ज्ञानेश्वर शेवाळे,गोटू मांजरे,सुमित थोरात, दीपक गायकवाड,विजय जेजूरकर,सचिन सोनवणे,धनराज पालवे, शाम बावचे,अमोल पाबले,देविदास शेळके,बाळासाहेब गुंड,भगिनाथ पगारे, दिपक पवार,वाल्मीक कुमावत,निसार निंबुवाले,सौरभ जगताप,राकेश कुंभारे, मलिक मेंबर,संजय पवार,नितीन आहेर,प्रमोद भागवत,बाळासाहेब शिंदे,भाऊसाहेब धनवटे,संतोष खैरनार, अँड बाबासाहेब देशमुख, नवाज मुळतानी,अरुण शिरसाठ,देविदास पिंगट,योगेश तक्ते,तुळशीराम कोकाटे,शकील पटेल, अशोक कुळधर,गणेश गवळी,श्रीकांत खंदारे,सुनील काबरा आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment