अंदरसुल येथे मोरया मेडिकल स्टोअरचे छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन
येवला : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज अंदरसुल ता.येवला येथे मोरया मेडिकल स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोरया मेडिकल स्टोअरच्या संचालक नुकुल उशीर व त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, येवला बाजार समितीचे सभापती किसनराव धनगे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, संजय बनकर, महेंद्रशेठ काले, सचिन कळमकर, मकरंद सोनवणे, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, प्रकाश वाघ, सरपंच अश्विनी खैरनार, संतोष खैरनार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment