राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या प्रदेश संघटक पदी कैलास मोरे
मुंबई :- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश संघटक पदी किरण भुसारे,कैलास मोरे, यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील,युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
Comments
Post a Comment