विश्वकर्मा सुतार लोहार विकास मंडळाच्या अध्यक्षपदी प्रभाकर आसाराम पेंढारे यांची निवड, कार्यकारिणीचा सत्कार
नवीन नाशिक :- श्री विश्वकर्मा सुतार लोहार विकास मंडळ जाधव संकुल चुंचाळे म्हाडा नाशिक नवीन कार्यकारणी जाहीर झाली अध्यक्षपदी श्री प्रभाकर आसाराम पेंढारे यांची निवड झाली.याप्रसंगी त्यांचा सत्कार डॉ डी एल कराड राष्ट्रीय उपाध्यक्ष सी आय टी यु राज्याध्यक्ष राज्य अध्यक्ष ओबीसी समाज नेते यांच्या हस्ते करण्यात आला या सत्कार समारंभ प्रसंगी डॉ. डी एल कराड, माजी नगरसेवक सचिन भाऊ भोर तसेच श्री विश्वकर्मा संघटना भगूर अध्यक्ष श्री नामदेव काशिनाथ करंजकर हे ही या कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री विश्वकर्मा भगवान प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन आरती करून करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कॉ सचिन भाऊ भोर हे होते.मंडळाच्या वतीने पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला कॉम्रेड डॉ.डी एल कराड यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष श्री प्रभाकर आसाराम पेंढारे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन भाऊ भोर यांचा सत्कार मंडळाचे खजिनदार श्री बबनराव राऊतकर काका यांचे हस्ते करण्यात आला श्री नामदेव काशिनाथ करंजकर यांचा सत्कार मंडळाचे संस्थापक व ज्येष्ठ नागरिक श्री मधुकर तुकाराम शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला कार्यकारणीचे अध्यक्ष श्री प्रभाकर आसाराम पेंढारे यांचा सत्कार कॉम्रेड डॉ डी एल कराड यांच्या हस्ते करण्यात आला सर्व मंडळ कार्यकारिणीचा सत्कार कॉम्रेड डॉ डी एल कराड व कॉम्रेड सचिन भाऊ भोर यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिटणीस श्री शिवाजी दशरथ सूर्यवंशी यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री प्रभाकर आसाराम पेंढारे यांनी केले. नवीन कार्यकारिणी खालील प्रमाणे संस्थापक श्री मधुकर तुकाराम शिरसाठ अध्यक्ष श्री प्रभाकर आसाराम पेंढारे उपाध्यक्ष श्री नानासाहेब मुरलीधर सूर्यवंशी चिटणीस श्री शिवाजी दशरथ सूर्यवंशी सरचिटणीस श्री प्रशांत सिताराम वाकचौरे खजिनदार बबनराव मुरलीधर राऊत कर सहखजिनदार गणेश प्रल्हाद पवार हिशोब तपासणीस जनार्दन रामनाथ सूर्यवंशी सदस्य श्री सुरेश गुलाबराव कुवर सल्लागार श्री शांताराम गणपत अहिरे मुरली जगताप शिरसाट काका व राऊतकर काका आदिंसह समाज बांधव उपस्थित होते.
Comments
Post a Comment