Posts

Showing posts from December, 2024

सकल मराठा परीवार दिनदर्शिका अनावरन सोहळा संपन्न

Image
नाशिक :- सकल मराठा परिवार नाशिक यांनी तयार केलेल्या २०२५ या वर्षाच्या दिनदर्शिकेचे अनावरण शिवछत्रपति स्मारक, नाशिक रोड या ठिकाणी करण्यात आले.सकल मराठा परिवार नाशिक यांनी तयार केलेल्या २०२५ या वर्षाच्या दिनदर्शिकेचे अनावरण शिवछत्रपति स्मारक, नाशिक रोड या ठिकाणी करण्यात आले. या प्रसंगी दिनेश नचित, व्हॉईस प्रेसिडेंट - रिजनल हेड ॲक्सिस बँक.नाशिक. शिवाजी हांडोरे अध्यक्ष,शिवजन्मोत्सव सोहळा समिती नाशिक रोड ,जेल रोड अविनाश गायकर,समन्वयक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ नाशिक.तसेच माजी नगरसेवक सुनील अण्णा बोराडे तसेच सकल मराठा परीवार समन्वयक उपस्थितीत होते सकल मराठा परिवार दिनदर्शिकेत इतर दिनदर्शिके प्रमाणे सर्व सण व वारंची माहिती मिळेलच पण त्याच बरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व सारथी सारख्या योजनांची देखील माहिती मिळेल तसेच आपल्या जिल्ह्यातील आपल्या बांधवांच्या व्यवसायाची जाहिरात देखील पहायला मिळेल.दिनदर्शिकेवर सकल मराठा परिवार कशाप्रकारे काम करतो व संगठनेची ध्येय्य धोरणे काय आहेत हे देखील आहे.  दिनदर्शिकेवर सकल मराठा परिवार ने नाशिक जिल्ह्यात राबविलेल्या काही उपक्रमांच...