राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक शहर उपाध्यक्ष उदय दादा सराफ यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न
नाशिक :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप आण्णा खैरे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक शहर उपाध्यक्ष उदय दादा सराफ यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.राष्ट्रवादी क्राॅग्रेस पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव शहर उपाध्यक्ष उदय दादा सराफ यांच्यावर केला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, हरिभाऊ दाजी वेलजाळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, पत्रकार जनार्दन गायकवाड, डॉ अशोक यंदे, भालचंद्र भुजबळ, महेश शेळके, दिनेश कमोद, युवराज पांडे,अमर बापू तांबे, संदीप आप्पा गांगुर्डे,संदीप खैरे, बंटी थोरात,पप्पु शिंदे, कुलदीप वानखेडे, सचिन अहिरे, फारुख शेख, मुन्ना जैस्वाल, आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment