शिवगोरक्ष योगपीठ आयुर्वेद संस्थान येथे मोफत रोगनिवारण शिबीर प्रवेश मर्यादित त्वरीत संपर्क साधण्याचे आवाहन
नाशिक :- शिवगोरक्ष योगपीठ आयुर्वेद संस्थान अमृतधाम हनुमान नगर शेजारी रुख्मिणी लाॅन्स समोर याठिकाणी भव्य रोगनिवारण शिबीर,येत्या दिनांक १९/११/२०२३ रोजी सकाळी १० ते ३ या वेळेत,होत आहे.सदरच्या शिबीरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत रोग चिकित्सा करण्यात येऊन औषध विनामूल्य देण्यात येणार आहे.सदरच्या शिबीरासाठी नावनोंदणी करण्यासाठी श्री १००८ महामंडलेश्वर शिवानंद महाराज यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधुन, त्वरित नाव नोंदणी आवश्यक आहे.एकुण तीनशे रुग्णांची मोफत रोग चिकित्सा तसेच औषधे शिबीरात उपलब्ध होणार असल्याने नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Comments
Post a Comment