निधन वार्ता
इंदिरानगर :- येथील वनवैभव कॉलनीतील राहिवाशी सुशीला जयराम काठे(वय 82)
यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुलं,एक मुलगी,जावई,सुना,नातू,पणतू असा परिवार आहे.त्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ याच्या मामी व हॉटेल मामा का ढाबाचे संचालक मंगेश काठे व संजय काठे याच्या मातोश्री होत्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा