रेल्वे पोलीसांच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा

ना.रोड :- नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला प्रवासी यांच्या हस्ते केक कापून महिला दिन साजरा करण्यात आला.यावेळी पुष्प देऊन महिलांना सन्मानित करण्यात आले.महिला पोलीस,महिला आर पी एफ तसेच रेल्वे पोलीस स्टेशन नाशिक रोड 
एपीआय सचिन बनकर,आर पी एफ इन्स्पेक्टर नविन प्रताप सिंह सहाय्यक फौजदार संतोष उफाडे पाटील,आर पी एफ हेमंत पठारे,आर पी एफ,जी आर पी स्टाफ उपस्थित होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी