चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांनी साकारले देवीचे विविध सुक्ष्म रुपे
नवरात्र उत्सव निमित्ताने देवी बद्दल असलेल आस्था प्रेम शक्ती व्यक्त करण्यासाठी देवी प्रती भाव भक्ती व्यक्त करण्यासाठी इंदिरानगर मधील रहिवाशी व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर सुप्रसिद्ध सूक्ष्म चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांनी कालिका माता, सप्तश्रृंगी माता,जगदंबा माता कोटमगाव,रेणुका माता,माहूरगड,महालक्ष्मी, कोल्हापुर, तुळजा भवानी आदी नऊ देवीच्या प्रतिमा
शेंगदाणे,पिस्ता,राजमा , चिकुची बी ,वालपापडीतील वाल,तुळदाळ,साबुदाणा यावर त्रिशूल आदी प्रतिमा दैनंदिन जीवनातील आहारात वापरण्यात येणाऱ्या डाळी,बियावर साकारले आहे.
Comments
Post a Comment