पत्रकार प्रदीप जगताप यांना पितृशोक
वसंतराव जगताप
इंदिरानगर :- महाराष्ट्र प्रदेश समस्त शिंपी समाजाचे व राष्ट्रसेवा दलाचे जेष्ठ मार्गदर्शक वसंतराव सोनूसेठ जगताप (९६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुले,सुना,नातू, पणतू असा परिवार आहे.ते सिडको उत्कर्ष आहेर शिंपी समाज मंडळाचे कार्यकर्ते अशोक जगताप,व पत्रकार प्रदीप जगताप,यांचे वडील होते.
Comments
Post a Comment