पै.कार्तिक गवळीचा नाशिक संभाजी ब्रीगेड व तुळजाभवानी मंदीर गंगावाडी यांच्या वतीने सत्कार
नाशिक :- नवरात्री निमित्त दांडेकर दीक्षित तालमीचा कुस्तीगीर पै.कार्तीक गवळी याने आंबेगाव पूणे.येथे झालेल्या महाराष्ट्र युवा केसरी कुस्ती स्पर्धेत.१३० की.वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला. व युवाकेसरी पदकाचा मानकरी ठरला आहे.यानिम्मीत्ताने नाशिक संभाजी ब्रीगेड व तुळजाभवानी मंदीर गंगावाडी यांच्या वतीने दांडेकर दीक्षित तालमिचे वस्ताद पै. हिरामण वाघ, तसेच संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पै. युवा महाराष्ट्र केसरी कार्तिक गवळी,याचा सत्कार करण्यात आला, याकार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष शरद लभडे, महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ, नितीन रोटे,विकी गायधनी, निलेश कुसमोडे, अनिल आहेर, बळीराम घडवजे, नितीन काळे, कुंदन दळे, सर्जेराव वाघ, आण्णा पिंपळे, गणेश पाटील,
Comments
Post a Comment