आदिवासी भागात कार्यरत, रामदास शिंदे यांना समाजसेवक पुरस्कार
त्रंबकेश्वर: नवोदय ग्रामीण संस्थेच्या वतीने,समाजसेवक पुरस्कारने रामदास शिंदे यांना, केंद्रीय मानवाधिकार संगठन नवी दिल्ली सचिव, ज्योतिषाचार्य सारिका कुलकर्णी, करिश्मा जोशी, संकेत कुलकर्णी, नवोदय ग्रामीण संस्थेचे अध्यक्ष मुश्ताक कोतवाल नुसरत कोतवाल, ऐश्वर्या कांदे, सुवर्णा भोये, यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
Comments
Post a Comment