( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) अनुसूचित जमाती समीतीचे रामचंद्र सोनकवडे यांच्यावर लाच प्रकरणी गुन्हा दाखल
( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) ०५/०९/२०१९नाशिक चे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समीती उपसंचालक रामचंद्र सोनकवडे व विधी अधिकारी वर्ग -१ शिवप्रसाद मुकुंदराव काकडे यांच्या वतीने लाचेची रक्कम स्विकारतांना आढळल्याने सर्व अटकेत
अनुसूचित जमाती प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी म्हणुन दिनांक ०४/०९/२०१९ रोजी शिर्डी येथील हाटेल साई आ सरा येथे पाच लाख रुपये लाच स्विकारतांना खालील प्रमाणे आरोपींना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर यांनी ताब्यात घेतले शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपी १)रामचंद्र रतीलाल सोनकवडे उपसंचालक वर्ग - १ अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समीती नाशिक. २)शिवप्रसाद मुकुंदराव काकडे विधी अधिकारी वर्ग - १ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समीती नाशिक राहणार बडदे नगर सिडको नाशिक. ३)विनायक - उर्फ सचीन उत्तमराव महाजन बडदे नगर सिडको ४)मच्छिंद्र मारुती गायकवाड अहमदनगर यांना ताब्यात घेतले.

Comments
Post a Comment