( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) मालेगाव वरीष्ठ पोलीस आधिकारींंनी घेतला बंदोबस्त चा आढावा
( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख )मालेगाव शहरात दिनांक १०/०९/२०१९ रोजी होणारे मोहरम ताजीया सवारी मिरवणूक व दि .१२/०९/२१९ रोजी होणारे गणेश विसर्जन मिरवणूकच्या अनुषंगाने ०७/०९/२०१९ रोजी मालेगाव शहरात मोहरम व गणेश विसर्जन मार्गाची तसेच गणेश विसर्जन स्थळाची पहाणी विशेष पोलीस महानिरीक्षक छोरिगं दोरजे व पोलीस अधिक्षक डॉ .आरती सिंह यांनी पहाणी केली.
तसेच मिरवणूक मार्गात असणारे इलेक्ट्रीक तारा रस्त्यात असलेले खड्डे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व मनपा अधिकारी यांना मार्गावरील अडचणी दुर करण्याच्या सुचना दिल्या.बंदोबस्ताचा आढावा घेतला. दोन्हीही मिरवणूकीसाठी चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. यावेळी अपर पोलीस अधिक्षक मालेगाव सर्व उप उभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment