( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निवेदन
( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख )
दि. ०७/०९/२०१९ राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील गडकिल्ले संरक्षण मागणीसाठी जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन देण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील २५ किल्ले पर्यटन विकासाच्या नावाखाली भाड्याने देण्याच्या निर्णय रद्द करण्यात यावा. अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी गिरीश अकोलकर बाळासाहेब साळवे राजश्री वानखेडे. ग्रामीण युवा अध्यक्ष सनील पगारे रेश्मा बच्छाव अशोक बच्छाव उपस्थित होते.

Comments
Post a Comment