( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) लाचखोर जनार्दन वाघ ए सि बी च्या जाळ्यात

( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख )
ग्रामविकास अधिकारी जनार्दन कचरु वाघ १५ हजार लाच स्विकारतांना अटकेत
( प्रतिनिधी कृष्णा शिरसाठ ) दिनांक ०५/०९/२०१९ आपल्या मुलाच्या सैनिक स्कुल सातारा येथे अँडमिशन कामी आवश्यक असलेला ग्रामसेवक नागडे गाव येथिल रहिवासी दाखला देण्यासाठी व तहसिल कार्यालय प्रांत कार्यालय येवला येथुन जात प्रमाणपत्र व डोमोशियल त्वरित काढुन देण्यासाठी दि. ०३/०९/२०१९ रोजी ग्रामविकास अधिकारी जनार्दन कचरु वाघ नागडे गाव ता. येवला जि. नाशिक यांनी २० हजार रुपये लाचेची मागणी केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवण्यात आले लाचलुचपत विभाग नाशिक यांनी साफळा लावत  येवला बसस्थानक परिसरातील साईनाथ चहाच्या टपरीवर पंचासमक्ष रुपये १५ हजार स्विकारल्याने रंगेहाथ पकडण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन