( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) औरंगाबाद सक्षम महीला राज्यस्तरीय मेळावा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महीला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचे बचतगटाच्या माध्यमातून केलेल्या कामाचे कौतुक केले


( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख )
दिनांक ०७/०९/२०१९ महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई मध्ये विकास कामांच उद्घाटन केल्यानंतर औरंगाबाद लाही राज्यस्तरीय सक्षम महीला मेळाव्या प्रसंगी बोलतांना महीला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंचे  महीला बचतगटाच्या माध्यमातून महीलांचा विकास साधल्याबद्दल कौतुक केले.यावेळी पंकजा मुंडे यांनी राज्यभरातील बचत गटांच्या कामांचा आढावा घेतला. राज्यात ४ लाख ५ हजार बचतगट झाले आहेत. वबचत गटांची उत्पादन परदेशातही जातात यानिमित्ताने महीला बचत गटातील सदस्य परदेशी बाजार पेठे तही पोहचले. महीलांच्या कौशल्य विकासवर भर दिल्यामुळे त्या स्वंयपुर्ण झाल्य असे पंकजा मुंडे म्हणाल्या. या कार्यक्रम प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यशस्वी मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख केला.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला