( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) व्यसनमुक्ती वर प्रकाशझोत टाकणारा चित्रपट सरकारमान्य येत्या २७ तारखेला प्रदशित

( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) प्रतीनीधी - श्रीराम क्रिएशन्स पुणे निर्मित चित्रपट सरकारमान्य दिनांक २७-०९-२०१९ ला  प्रदशित

दिनांक २४-०९-२०१९ सरकारमान्य दारु दुकानाच्या भोवती व व्यसनमुक्ती च्या विषयावर प्रकाशझोत टाकणारा हा चित्रपट आपल्या देशात महाराष्ट्रात स्त्री शिक्षण व स्वातंत्र्य साठी आपले आयुष्य खर्ची घालणारे सर्वच महामानवांना वंदन तथापि दुर्दैवाने एक वेगळेच ताट आपल्यापुढे वाढुन ठेवलेले आहे. आपल्या आजूबाजूला सरकारमान्य दारु या भयानक दैत्याने थैमान मांडले आहे. व त्याला शासनाची साथ मिळाली आहे. त्याच्यामुळेच संसार उध्वस्त होत आहे तेव्हा यांच्यावर एकच उपाय म्हणजे शासनमान्य असो अथवा खाजगी असो या विनाशक पदार्थांवर संपूर्ण पणे समाजाकडून बहिष्कार टाकला गेला पाहिजे तरच आपण जिवनात यशस्वी होऊ व्यसनमुक्ती दारुबंदी अमली.पदार्थ यामुळे होणाऱ्या दुष्परिणाम यावर प्रकाशझोत टाकणारा चित्रपट म्हणजे ( सरकारमान्य) निर्माती ,कथा,पटकथा, रवींद्र होनराव, दिग्दर्शक , अशोक झगडे कलाकार, सिकंदर मुलानी, सुवर्णा माने, अकुंश मांडेकर,पंकज तौर,जान्हवी पाटील, प्रदीप पानसरे,पुनम कापसे, सोनल गोरखे,सारंग मालसेटी, माधव भालके, अनिता मोरे, आदींनी चित्रपटात भुमिका साकारली आहे चित्रपट हा समाज प्रबोधन हा मुख्य हेतु असुन सर्वांनी चित्रपट पहावा असे आवहान निर्माता व कलाकारांनी केले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला