साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख
साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख (प्रतिनिधी - करणसिंग पवार)दिनांक ०१/०९/२०१९
नाशिक महानगरपालिका सेवानिवृत्त सोहळा संपन्न
नाशिक महानगरपालिकेतील कायम सेवेत असलेले विविध संवर्गातील अधिकारी कर्मचार्यांचा ३१/०८/२०१९ रोजी सेवापूर्ती सोहळा सत्कार समारंभ महापौर, रंजना भानसी उपमहापौर,प्रथमेश गिते सभागृह नेते, सतीश सोनवणे स्थायी समिती सभापती उध्दव निमसे यांच्या उपस्थिती त करण्यात आला. सेवापुर्ती सत्कार,समारंभ प्रसंगी, उपआयुक्त सोनवणे, आयुक्त (प्रशासन) घोडे पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोपीनाथ हिवाळे व मधुकर झेंडे यांनी केले. महापौर रंजना भानसी यांनी सेवा निवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना सेवा निवृती नंतरचे आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्याच प्रमाणे, गोपीनाथ हिवाळे यांनी मान्यवरांचे व सेवापुर्ती सत्कारार्थींचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
राजेंद्र रामगीर गोसावी
विभागीय अधिकारी सातपूर
विश्वास नाना दोडके
वरीष्ठ लिपीक
कैलास त्र्यंबक वाबळे
बोअर अटेन्डन्ट
विनोद केशव कुलकर्णी
पाईप लाईन फिटर
राजेंद्र लक्ष्मण देसले
माळी
संजय रामचंद्र जाधव
सफाई कामगार आदी अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाले.

Comments
Post a Comment