साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख
नाशिक ग्रामीण पोलिस दलातील कर्मचारी सेवानिवृत्त
दिनांक - ०१/०९/२०१९
साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख
(प्रतिनिधी समीर वेलदे) नाशिक ग्रामीण पोलीस दलातुन पोलिस उपनिरीक्षक रमेश मानकर साह्ययक उपनिरीक्षक सुदाम सुर्यवंशी सहा.पो उपनिरीक्षक नानाजी मुठेकर आदी सेवानिवृत्त पोलिस अधिक्षक डॉ आरती सिंह यांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ भेटवस्तू व प्रमाणपत्र देवुन सत्कार करण्यात आला यावेळी नाशिक ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी सह कुटंबीय उपस्थित होते यावेळी अधिक्षक डॉ आरती सिंह यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना करत शुभेच्छा दिल्या.

Comments
Post a Comment