पेठला आंबा बागेचे नुकसान केले म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पेठ : निरगुडे शिवारातील रहिवासी एकनाथ भाऊराव गावंदे  यांच्या घराजवळील शेती गट नंबर १५५ मध्ये लागवड केलेले केशर जातीचे एकुण ८०० झाड आहेत. त्यापैकी १५ आंब्याच्या झाडे दिनांक २९/०३/२०२३ रात्रीच्या सुमारास अज्ञात तीन इसमांनी कुठलेही कारण नसतांना तोंडुन गवांदे नुकसान केले आहे. याप्रकरणी आंबा बाग मालक गवांदे यांनी पेठ पोलीस ठाण्यात भादवी कलम ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी