मनपा मुख्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी

नाशिक : (प्रतिनिधी समाधान शिरसाठ)  नाशिक महानगरपालिका मुख्यालयात आज दि. ३० एप्रिल २०२३ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. राजीव गांधी भवन येथील स्वागत कक्षाजवळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी अतिरीक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त मनोज घोडे-पाटील, करुणा डहाळे, नितीन नेर, अधिक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, उदय धर्माधिकारी, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे, नगर सचिव मदन हरीश्चंद्र, मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी, मुख्यलेखापरीक्षक उत्तमराव कावडे, उप मुख्य वित्तलेखा अधिकारी गुलाबराव गावीत, विभागीय अधिकारी राजाराम जाधव, मयूर पाटील, नगर नियोजन विभाग उपसंचालक हर्षल बाविस्कर, कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल, संदेश शिंदे, गणेश मैड, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम, रमेश बहिरम, स्वीय सहाय्यक दिलीप काठे, वाल्मिक ठाकरे, नितीन गंभीरे, हुसेन पठाण, विरसिंग कामे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला